E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
हॅरी ब्रूक इंग्लंड संघाचा नवीन कर्णधार
Wrutuja pandharpure
08 Apr 2025
एकदिवसीय आणि टी-२० संघाची जबाबदारी
लंडन
: आयपीएल २०२५ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने एक मोठी घोषणा केली. संघाचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर जोस बटलरने एकदिवसीय आणि टी२० फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता त्याच्या जागी हॅरी ब्रूककडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. ब्रूकने इंग्लंडसाठी अनेक वेळा दमदार कामगिरी केली आहे.
जून २०२२ मध्ये बटलरला इंग्लंडचे कर्णधारपद मिळाले. इयान मॉर्गनच्या राजीनाम्यानंतर त्याने पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये इंग्लंडने टी२० विश्वचषक जिंकला. पण त्यानंतर २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक आणि २०२४ च्या टी२० विश्वचषकात संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही. २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही इंग्लंडची निराशाजनक कामगिरी झाली. संघ गट फेरीतूनच बाहेर पडला. यानंतर बटलरने राजीनामा दिला. तो सुमारे २ वर्षे आणि ८ महिने संघाचा कर्णधार राहिला.
ब्रूकने इंग्लंडकडून ४४ टी-२० आणि २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने चांगली कामगिरी केली आहे. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यावर ब्रूक म्हणाला, इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी लहान असल्यापासून आणि व्हर्फेडेलमधील बर्ली येथे क्रिकेट खेळलो तेव्हापासून मी यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करण्याचे, इंग्लंडकडून खेळण्याचे आणि कदाचित एके दिवशी संघाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. आता मला ती संधी मिळाली आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
ब्रूकने इंग्लंडसाठी २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८१६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. ब्रुकने ४४ टी-२० सामन्यांमध्ये ७९८ धावा केल्या आहेत. ब्रूकने इंग्लंडकडून टी-२० मध्ये चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याने २४ कसोटी सामनेही खेळले आहेत. या दरम्यान त्याने २२८१ धावा केल्या आहेत.
Related
Articles
स्लोव्हाकियात ‘एक झाड आईसाठी’ उपक्रम राबविणार
12 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
दहशतवादी प्रकरणात प्रदीर्घ तुरुंगवास योग्य; जामीन नाही
16 Apr 2025
कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास पाच लाखांपर्यंत भरपाई
16 Apr 2025
आश्रमात २७ मुलांवर अत्याचार
17 Apr 2025
अमेरिकेसोबत शुल्कविरहित व्यापार करार होणे अशक्य
14 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार